वसुधा फूड लॅब्सची बीटरूट पावडर खूपच शुद्ध आणि नैसर्गिक आहे. कोणतीही साखर किंवा कृत्रिम घटक नसल्यामुळे रोजच्या वापरासाठी योग्य वाटली. सकाळी पाण्यात मिसळून घेतल्यावर हलकेपणा आणि ताजेपणा जाणवतो. अशा दर्जेदार उत्पादनांसाठी Amrut Peth सारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
A vibrant, nutrient-rich beetroot powder made from freshly dehydrated beetroot. Naturally sweet, easy to use, and perfect for smoothies, cooking, baking, and daily wellness. 100% pure with no added sugar, colors, or preservatives.
Suitable for gluten-free, vegan, and natural food buyers.